Manoj Jarange : जरांगे येवल्यातून भुजबळांचा गेम करू शकतात का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातील सभेत थेट छगन भुजबळ यांना आव्हान दिलं. येवल्यातील राजकीय समीकरणे कशी आहेत याची माहिती या व्हिडिओमधून मिळवा.

social share
google news

Manoj jarange News : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा शांतता रॅली काढली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मनोज जरांगे यांनी सभा घेतल्या. नाशिकच्या येवल्यात घेतलेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांना आव्हान दिलं. जरांगेंनी जरी भुजबळांना आव्हान दिलं असलं तरी येवल्यात समीकरणं कशी आहेत हे या व्हिडीओमधून समजावून घेऊयात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांच्या ह्या सभेतून मराठा आरक्षण चळवळीला नवी दिशा मिळाली आहे. या सभेत त्यांनी मराठा समाजाच्या हक्कांसाठी ठोस भूमिका मांडली. भुजबळांना जरी त्यांनी आव्हान दिलं असलं तरी येवल्याचं राजकीय समीकरण जरा वेगळं आहे. येवल्यात छगन भुजबळांचा मोठा प्रभाव आहे आणि त्यांना हरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या मेहनतीची गरज आहे. या पार्श्वभूमीवर येवल्यातील राजकारण कसं आहे, मतदानाची गणितं कशी आहेत, याची पूर्ण माहिती या व्हिडिओमधून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT