Inside Story: शरद पवार, एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात?, विधानसभेनंतर महाराष्ट्रात काय घडणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या वाढत्या भेटींनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र येणार का? यावर सध्या बरीच चर्चा सुरू आहे. जाणून घ्या INSIDE STORY मध्ये यामागची नेमकी कहाणी

social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातील वाढत्या भेटींनी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबतची भेट ही सामान्य बाब असल्याचे म्हटलं आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील का किंवा राज्यातील सत्तेसाठी नवा प्रयोग करत एकमेकांना पाठिंबा देतील का?, जर ते एकत्र आले तर राजकीय समीकरण कसे बदलेल, या सर्व गोष्टींबाबत आपण व्हिडिओमधून जाणून घेऊया. या वाढत्या चर्चेमुळे महाराष्ट्रातील राजकारणात अनेक नवे ट्विस्ट येऊ शकतात. हा सगळा घटनाक्रम INSIDE STORY मध्ये पाहा.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT