मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्याला तुर्तास स्थगिती
Chief Minister Eknath Shinde’s foreign tour has been suspended immediately

ADVERTISEMENT
ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला. कोर्टाने वेळापत्रक निश्चित करून वेगाने सुनावणी घेण्यास सांगितले. अचानक झालेल्या घडामोडींमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना परदेश वारीवर जाण्याचा निर्णय बदलावा लागला. त्यामुळे शिंदे परदेशात कशासाठी जाणार होते आणि दौरा का स्थगित करण्यात आलाय, असे प्रश्न उपस्थित होताहेत… याची उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.