मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खासदाराची स्टंटबाजी भोवली, ॲट्रॉसिटीचा गुन्हा झाला दाखल
Chief Minister Eknath Shinde’s MP was accused of stunting, a case of atrocity was registered

ADVERTISEMENT
नांदेडमधल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या रूग्णांच्या मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली. ३६ तासांत ३१ रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे ही घटना देशात चर्चिली गेली. घटनेनंतर मंत्र्यापासून अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची रुग्णालय भेटीची रांग लागली. पण, शिंदेंच्या एका खासदारांने रुग्णालयात जाऊन असं काही केलं की, अट्रॉसिटीचाच गुन्हा दाखल झाला. आता हे खासदार कोण? आणि त्या खासदारावर अट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल झाला. हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…