Kolhapur Election: कोल्हापूर कस्सं? 2015 च्या निवडणुकीत कुणी केलती खटक्यावं बोट जाग्याव पलटी?

मुंबई तक

Kolhapur Muncipal Corporation : कोल्हापूर महापालिका ही राज्यातील एकूण महापालिकांपैकी महत्त्वाची महापालिका आहे. या महापालिकेला नेहमीच एक राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. याच महापालिकेची निवडणूक ही 2015 मध्ये पार पडली होती. त्याबाबत एकूण माहिती पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Kolhapur Muncipal Corporation
Kolhapur Muncipal Corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापूर महापालिका थोडक्यात इतिहास

point

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2015 माहिती

Kolhapur Muncipal Corporation : कोल्हापूर महापालिका ही राज्यातील एकूण महापालिकांपैकी महत्त्वाची महापालिका आहे. या महापालिकेला नेहमीच एक राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालं आहे. याच महापालिकेची निवडणूक ही 2015 मध्ये पार पडली होती. मतमोजणी 2 नोव्हेंबर 2015 रोजी पार पडली होती. भाजपने ताराराणी आघाडीसोबत युती केली, ज्यामुळे त्यांचा पक्ष मजबूत झाला. मुस्लिम महिलांना निवडणुकीत भाग घेण्याबाबत फतवा जारी करण्यात आला होता, पण नंतर तो मागे घेण्यात आला.

हे ही वाचा : ग्रहांच्या हालचालीचा काही राशींना होणार लाभ, 'या' राशीतील लोकांनी आरोग्य आणि आर्थिक बाबतीत सतर्क राहावं

ही निवडणूक 81 जागांसाठी 1 नोव्हेंबर 2015 रोजी झाली आणि मतमोजणी 2 नोव्हेंबर रोजी झाली होती. या घेण्यात आलेल्या निवडणुकीत 50 % महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. मतदानाची टक्केवारी 2010 मध्ये 67.69% होती, ती 2015 मध्ये सुमारे 70% वर गेली होती. निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. बहुमतासाठी 41 जागांची गरज होती. पक्षनिहाय जागा खालीलप्रमाणे: 

पक्ष/आघाडी जागा 

काँग्रेस (INC) 27

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) 15

हे वाचलं का?

    follow whatsapp