सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018 मध्ये कोणी पाजलं कोणाला पाणी? निकालाची यादी आली समोर

मुंबई तक

Sangli kupwad Muncipal Corporation : सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018 ची एकूण माहिती ही पुढील प्रमाणे नमूद करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

sangli miraj kupwad municipal corporation
sangli miraj kupwad municipal corporation
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018

point

सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक निकाल 2018

Sangli kupwad Muncipal Corporation : महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात, परंतु काहीवेळा न्यायालयीन प्रकरणे किंवा इतर कारणांमुळे विलंब होतो. ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सांगली महानगरीय क्षेत्राचे प्रशासन पाहते आणि सध्या 78 जागांसाठी निवडणुका होतात. मागील निवडणुकांचा इतिहास खालीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.

हे ही वाचा : Kolhapur Election: कोल्हापूर कस्सं? 2015 च्या निवडणुकीत कुणी केलती खटक्यावं बोट जाग्याव पलटी?

सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणूक 2018

3 ऑगस्ट 2018 रोजी एकूण 38 प्रभागांमध्ये एकूण 78 नगरसेवक निवडण्यासाठी नगरपालिका निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यापैकी 451 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत किमान 62 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

याच वर्षातील निवडणुकीत भाजपने पूर्णपणे बहुमत मिळवले, यामुळे शहरात प्रथमच भाजपचा महापौर बनला होता. त्यावेळीच्या भाजप महापौराचं नाव संगीता खोत असे होते. तर महापौरपदी धीरज सूर्यवंशी यांची नेमणूक करण्यात आली होती. या निवडणुकीत भाजपच्या काही नगरसेवकांनी पक्ष बदलला आणि त्यांना या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.अनेक वर्षांपासून काँग्रेस ही सांगली महापालिकेवर सत्तेतवर होती. पण नंतर भाजपने सांगली महापालिकेवर 2018 मध्ये विजय मिळवला होता.

निवडणूक निकाल 2018 :

सांगली निवडणूक निकाल : भाजपा – 41, काँग्रेस + राष्ट्रवादी - 35, इतर – 2 आघाडीवर असा निकाल सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp