सुप्रिया सुळेंवर चित्रा वाघ यांची टीका, रोहिणी खडसे यांचा पलटवार
Chitra Wagh’s criticism of Supriya Sule, Rohini Khadse’s counterattack

ADVERTISEMENT
सध्या महाराष्ट्रात ललीत पाटील ड्रग्स प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पुण्यातील ससून रूग्णालयातून ललीत पाटीलने पलायन केल्यानंतर विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरलं. ड्रग्ज माफिया ललीत पटील प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधाकांध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू झाले. यातच आता राष्ट्रवादी आणि भाजपच्या महिला नेत्यांमध्येही कलगितुरा रंगल्याचं बघायला मिळातंय. नेमकं काय झालंय हेच आपन या व्हिडिओतून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..