परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या, CID ने अटक केले दोन पोलीस अधिकारी
मुंबई तक मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत CID ने कारवाई करत दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली.

ADVERTISEMENT