गोवा विधानसभा निवडणुकीमुळे काँग्रेस आणि शिवसेनेत जवळीक आणखीन वाढेल? आणि इतर 4 बातम्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. तर राज्यात २ लाख रुग्ण आणि ८० हजार मृत्यू होती कोणी दिला इशारा. मुंबईत लॉकडाऊनबाबत काय म्हणाले इक्बाल सिंह चहल. गोव्यात पुन्हा एकदा महाआघाडी. काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर चर्चा. प्रियंका गांधी यांनी लखीमपूरवरुन साधला मोदींवर निशाणा भक्षकाबरोबर मोदी उभे असल्याचा केला आरोप. MPSC परीक्षामुळे पुन्हा रद्द झाली म्हाडाची […]

social share
google news

मुंबई तक नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. तर राज्यात २ लाख रुग्ण आणि ८० हजार मृत्यू होती कोणी दिला इशारा. मुंबईत लॉकडाऊनबाबत काय म्हणाले इक्बाल सिंह चहल. गोव्यात पुन्हा एकदा महाआघाडी. काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर चर्चा. प्रियंका गांधी यांनी लखीमपूरवरुन साधला मोदींवर निशाणा भक्षकाबरोबर मोदी उभे असल्याचा केला आरोप. MPSC परीक्षामुळे पुन्हा रद्द झाली म्हाडाची परीक्षा. अशा 5 ट्रेंडिंग बातम्या एकत्र

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT