शिवाजी महाराजांचे गुरू कोण? भगतसिंह कोश्यारींना सुप्रिया सुळेंचं सडेतोड उत्तर

मुंबई तक

समर्थांशिवाय शिवाजींना कोण विचारतं, याच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विधानानं महाराष्ट्रात आंदोलनांचा भडका उडालाय. सुप्रिया सुळे यांनी जुना व्हिडिओ शेअर करत त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधलाय. राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले, सुप्रिया सुळेंनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काय म्हटलंय, हायकोर्टानं काय म्हटलं, तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp