Dapoli Sai Resort Case : Anil Parab यांनी ईडीकडून मिळाला दिलासा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Dapoli Sai Resort Case Anil Parab Kirit Somaiya Uddhav Thackeray Shiv Sena eknath shinde

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

‘अनिल परब को हिसाब तो देना ही होगा’, म्हणत किरीट सोमय्यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरण लावून धरलं. वेळोवेळी या प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषदा घेतल्या आणि गंभीर आरोपही केले. आता त्याच रिसॉर्ट प्रकरणी ED ने आरोपपत्र दाखल केलंय. इडीने दाखल केलेल्या या आरोपपत्रात मात्र अनिल परबांचंच नावं नाहीये. दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात परबांचं नाव नसल्यामुळे एक नवा ट्विस्ट निर्माण झालाय. यामुळे EDने अनिल परबांना दिलेला हा दिलासा आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. नेमकं हे प्रकरण काय आहे आपण थोडक्यात जाणून घेऊयात…

Saying 'Anil parab ko hisab to dena hi hoga', Kirit Somaiya brought up the Sai Resort case in Dapoli. From time to time, press conferences were held regarding this matter and serious allegations were also made. Now ED has filed a chargesheet in the same resort case. However, Anil Parba's name is not included in the charge sheet filed by the ED. A new twist has arisen as Parba's name is not included in the charge sheet filed. Is this relief given by ED to Anil Parba or what? Such a question has been raised.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT