Deepak Kesarkar : कोकणात महायुतीत जुंपली, शिंदेंच्या मंत्र्याला भाजप नेत्याचे आव्हान

मुंबई तक

ADVERTISEMENT

सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर व राजन तेली यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगला आहे. केसरकर निवडणूक लढण्यास इच्छुक असले तरी तेलींनी विरोध करण्याचे ठरवले आहे.

social share
google news

Maharashtra Assembly Election 2024 : सावंतवाडी मतदार संघात भाजपचे माजी आमदार राजन तेली व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा वाद उद्भवला आहे. दीपक केसरकर हे चौथ्यांदा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

मात्र राजन तेली हे भाजपकडूनही इच्छुक असल्याने दीपक केसरकरांवर टीका करत आहेत. त्यामुळे हा संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. महायुतीकडून तिकीट मिळाल्यास आम्ही मदत केली तर जनता माफ करणार नाही असे सांगत, कसेही करून राजन तेलींनी काम न करण्याचे संकेत दिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT