उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करत होते, एकजण मध्येच ओरडला, काय घडलं?

मुंबई तक

Deputy Chief Minister Ajit Pawar was giving a speech, someone shouted in the middle, what happened?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम २० नोव्हेंबर रोजी भंडारा जिल्ह्यात संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. अजित पवार भाषण करत असताना मध्येच एकजण ओरडत घोषणा द्यायला लागला. यावेळी नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पाहा…

    follow whatsapp