Devendra Fadnavis यांच्या पीएमुळे आमदार दादाराव केचे झाले नाराज
Devendra fadnavis eknath shinde uddhav thackeray dadarao keche sumit wankhede

ADVERTISEMENT
एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत अशी एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ असा की एकाच क्षेत्रात, एकाच ठिकाणी सारखीच क्षमता असलेली, सारखीच महत्वकांक्षा असलेली 2 माणसं एकत्र राहू शकत नाहीत. अशीच परिस्थिती निर्माण झालीय ती वर्धा जिल्ह्यातील आर्वी या विधानसभा मतदारसंघात. तिथले आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे खाजगी पी ए यांच्यात वाद चव्हाट्यावर आलाय. नेमकं काय घडलंय आपण पुढील काही मिनिटांत जाणून घेऊया….