Devendra Fadnavis सुप्रीम कोर्ट निकालाआधी काय म्हणाले? | Supreme Court | Shiv Sena | Eknath Shinde
Devendra Fadnavis on Supreme Court Shiv Sena result Eknath Shinde vs uddhav thackeray

ADVERTISEMENT
Devendra Fadnavis on Supreme Court Shiv Sena result Eknath Shinde vs uddhav thackeray
सुप्रीम कोर्टातील निकालाबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तासंघर्ष हा जो तो आपापला वेगवेगळ्या विचार मांडतो आहे. न्यायालयाने निकाल देण्यापूर्वीच काही राज्यकर्त्यांनी निर्णय देणे सुरू केले आहे. पण ही बाब चुकीचे आहे. आमचा सरकार नियमानुसार आहे आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलले.
Devendra Fadnavis on Supreme Court Shiv Sena result Eknath Shinde vs uddhav thackeray