Devendra Fadnavis यांनी अखेर मौन सोडलं, Manoj Jarange यांच्या आरोपांवर सडेतोड उत्तर
मनोज झारंगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसनं माफीनामा आठवला.

ADVERTISEMENT
मनोज झारंगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेत आरोप केल्यानंतर आज अखेर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गेल्या वेळेला झारंगेंनी माझ्या आईवर बोलले होते आणि नंतर माफी मागितली होती. यावेळेला देखील तसंच समजूया अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.