हनुमान बाजुलाच…साधू-महंतांचंच सुरू झालं भांडण. थेट उचलला माईक
हनुमानाच्या जन्मस्थळाचा वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकमध्ये हनुमानाचं जन्मस्थळ कोणतं यावरून शास्त्रार्थ सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेत महंतच आपसात भिडले असल्याचं दिसून आलं. या शास्त्रार्थ सभेत किष्किंधातील मठाधिपती गोविंदानंद यांनी केलेल्या दाव्यावरून ही चर्चा आयोजित करण्यात आली होती.

ADVERTISEMENT