नागपुरात चहाची तल्लफ आल्याने ऑपरेशन अर्ध्यावर सोडत डॉक्टरने काढला पळ

मुंबई तक

Due to the demand for tea in Nagpur, the doctor left the operation halfway and ran away

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

नागपूर जिल्हा परिषदेच्या खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्कादायक घटना घडली. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना भूलचे इंजेक्शन देऊन चहा न मिळाल्याने नाराज झालेल्या डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता पळ काढल्याने एकच खळबळ उडाली.

    follow whatsapp