मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात कसा आहे चांदीचा धनुष्यबाण?

मुंबई तक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदार खासदारांसह आयोध्या दौऱ्यावर आहेत. मुंबईच्या शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी चांदीचा धनुष्यबाण आणला आहे.

ADVERTISEMENT

Google CTA

मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यात कसा आहे चांदीचा धनुष्यबाण? 

Shivsainik From Mumbai took silver Bow And arrow in cm eknath shinde rally