Sambhaji Bhide यांच्या अडचणींमध्ये वाढ, साई संस्थानने केला शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray ratnagiri rajapur konkan

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

संभाजी भिडे का चर्चेत आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे. गेल्या काही दिवसांपासून भिडे महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधानं करत आहेत. आधी महात्मा गांधींबद्दल नंतर महात्मा फुले आणि साईबाबांबद्दल भिडेंनी बडबड केली. या विधानावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संभाजी भिडेंना अटक करण्याची मागणी होत असून, आता शिर्डीतील साई संस्थानने भिडेंविरूद्ध तक्रार दाखल केलीये. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे भिडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहे. आता नेमकं हे प्रकरण काय आहे?

You know why Sambhaji Bhide is in discussion. For the past few days, Bhide has been making controversial statements about the greats. First about Mahatma Gandhi, then about Mahatma Phule and Sai Baba, Bhide raved. This statement is causing angry reactions in the state. There is a demand to arrest Sambhaji Bhide, now the Sai Sansthan in Shirdi has filed a complaint against Bhide. A case has been registered over it. Therefore, the problems of Bhide are increasing. Now what exactly is the matter?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT