मुंबईत म्हाडाकडून ४ हजार ८३ घरांसाठी लॉटरी काढली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालीय. त्यामुळे लोकांमध्ये किंमती कमी करण्याची मागणी होतेय. याबद्दलच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत म्हाडा घरांच्या किमती सरकार कमी करणार?