मुंबईत महाविकास आघाडीच्या मोर्चावर CM एकनाथ शिंदेंचा पलटवार
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआने मुंबईत निषेध मोर्चा काढला, ज्यावर एकनाथ शिंदेंनी टीका केली.
ADVERTISEMENT
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर मविआने मुंबईत निषेध मोर्चा काढला, ज्यावर एकनाथ शिंदेंनी टीका केली.
CM Eknath Shinde : मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मविआकडून निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मुंबईतील हुतात्मा स्मारक येथून सुरू झालेला मोर्चा गेट वे ऑफ इंडिया येथे पोहोचला. या मोर्चात मविआचे सर्व नेते सहभागी झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या मोर्चावर टीका केली. त्यांनी व्हिडीओ दाखवून हे बंडखोरीचे प्रकरण असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांनी मविआच्या आंदोलनाला तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT