समजून घ्या : Cryptocurrency म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार किती सुरक्षित?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्रिप्टो करन्सीबद्दल आणि डिजिटल गुंतवणुकीबद्दलची साक्षरता वाढत असतानाच आता भारत सरकारने क्रिप्टो करन्सीला पर्याय म्हणून डिजिटल करन्सी आणण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन आणलं जाणार असून, पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना काय हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. क्रिप्टोकरन्सी असते तरी काय? आपण विविध ठिकाणी […]

social share
google news

ब्लॉकचेन तंत्रज्ञान, क्रिप्टो करन्सीबद्दल आणि डिजिटल गुंतवणुकीबद्दलची साक्षरता वाढत असतानाच आता भारत सरकारने क्रिप्टो करन्सीला पर्याय म्हणून डिजिटल करन्सी आणण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल चलन आणलं जाणार असून, पुन्हा एकदा क्रिप्टो करन्सीचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी ही संकल्पना काय हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

क्रिप्टोकरन्सी असते तरी काय? आपण विविध ठिकाणी जी गुंतवणूक करतो, त्याच्यापेक्षा क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूक कशी वेगळी आहे? क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉईनमध्ये फरक काय? त्याचे व्यवहार करणं किती सुरक्षित आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडीओतून मिळणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT