फडणवीस आणि गडकरींमध्ये 36चा आकडा, वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

मुंबई तक

नांदेडमध्ये बोलताना विजय वड्डेटीवर यांनी खळबळजनक विधान केले आहे. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये 36 चा आकडा आहे हे नागपूरवाल्यांना माहिती आहे.

ADVERTISEMENT

Google CTA