बनावट नोटांप्रकरणी फडणवीस वानखेडे कनेक्शन, मलिकांचा आरोप
मुंबई तक नवाब मलिकांनी विकत घेतलेली प्रॉपर्टी दाऊदच्या नातेवाईकांकडून घेतल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा आरोप करत त्यांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध जोडले. त्यावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला होता. बुधवारी 10 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत मलिकानी बनावट नोटांप्रकरणी गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट फडणवीसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा […]

ADVERTISEMENT

मुंबई तक नवाब मलिकांनी विकत घेतलेली प्रॉपर्टी दाऊदच्या नातेवाईकांकडून घेतल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. हा आरोप करत त्यांनी मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध जोडले. त्यावर हायड्रोजन बॉम्ब टाकण्याचा इशारा नवाब मलिकांनी दिला होता. बुधवारी 10 नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेत मलिकानी बनावट नोटांप्रकरणी गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात बनावट नोटांचं रॅकेट फडणवीसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा आरोप मलिकांनी केला. तसंच या प्रकरणात समीर वानखेडे आणि फडणवीसांचा संबंधही जोडलाय.