औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. वैजापूरच्या महालगावात गौतमी पाटीलचा डान्स बघायला चाहते मोठ्या संख्येने आले. पण गौतमी पाटीलच्या फॅन्सच्या अतिउत्साहामुळे पत्रे कोसळले. Gautami Patil Viral Video in vaijapur mahalgaon sambhajinagar