Train Accident : चालत्या ट्रेनमधून खाली पडला, पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून कसा वाचवला जीव?
गोरेगाव येथे चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका व्यक्तीचा तोल गेला, परंतु तात्काळ हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलमुळे त्याचे प्राण वाचले.
ADVERTISEMENT
गोरेगाव येथे चालत्या ट्रेनमध्ये चढताना एका व्यक्तीचा तोल गेला, परंतु तात्काळ हस्तक्षेप करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलमुळे त्याचे प्राण वाचले.
Mumbai Train Accident : आपण अनेकदा बघितलं आहे की चालती ट्रेन पकडताना अनेक लोकांच्या जीवावर बेतलेल्या घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना गोरेगाव स्टेशनमध्ये घडली जेव्हा एका व्यक्तीने चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तोल जाऊन तो खाली पडला. पण सुदैवाने, एका तात्काळ कारवाई करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT