Satara Snow: सातारकरांच्या दुष्काळाला गारपिटीने काश्मिरचा फील
सातारा: साताऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून अचानक गारपीट होत आहे. त्यामुळे साताऱ्यातील दुष्काळी पट्टा हा अक्षरश: काश्मीर असल्याचा येथील नागरिकांना भासू लागलं होतं. कारण संपूर्ण रस्त्यावर गारांचा खच पाहायला मिळत होता. याचाच व्हीडिओ आता व्हायरल होऊ लागला आहे. (heavy hailstorm in satara snow on many roads viral video)
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT