अजित पवार आणि शरद पवार यांची आगामी निवडणुकांसाठी कशी आहे तयारी?

मुंबई तक

How are Ajit Pawar and Sharad Pawar preparing for the upcoming elections?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

देशात आणि राज्यात सध्या निवडणुकांचं वारं सुरू झालंय. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पक्षबांधणीची जोरदार तयारी सुरू झालीये. राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. खरी राष्ट्रवादी कोणाची यावरून दोन्ही गटांत संघर्ष सुरू झाला. या सगळ्या घडामोडी घडत असताना येणाऱ्या निवडणुकांसाठी शरद पवार आणि अजित पवार गटाने कशी तयारी सुरू केलीये? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया…

    follow whatsapp