ड्रग्ज माफिया ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

How did drug mafia Lalit Patil get caught in the police net?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. गेल्या 15 दिवसांपासून लपून बसलेल्या ललित पाटीलचा पोलिसांकडून देशभरात शोध सुरू होता. पोलीस मागावर असतानाच ललित पाटीलने एक कॉल केला आणि गेम झाला. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून त्याला अटक केली.

हे वाचलं का?

Mumbai Police succeeded in arresting drug mafia Lalit Patil, who absconded from Sassoon Hospital by beating Pune Police. Lalit Patil, who was hiding for the last 15 days, was being searched for by the police across the country. With the police on the trail, Lalit Patil made a call and the game was on. Mumbai Police arrested him from Chennai.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT