नंदी खरच पाणी पितो का? काय आहे सत्य
महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरातील नंदी पाणी पित असल्याचे व्हिडीओ समोर येत आहेत. यामागे नेमकं खरं काय कारण आहे. याचं कारण अनिसच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. सरफेस टेन्शनमुळे असा प्रकार घडतो, अशी माहिती अनिसच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT
mumbaitak