नागपूर महापालिकेचा इतिहास, 2017 मध्ये 'असा' राखला होता भाजपनं गड, यंदा काय होणार?
Nagpur Muncipal Corporation : नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निवडणुकीचा निकाल थोडक्यात जाणून घेऊयात तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

Nagpur Muncipal Corporation
▌
बातम्या हायलाइट
नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास
नागपूर महापालिकेचा अंतिम निकाल
Nagpur Muncipal Corporation : महापालिकेच्याच निवडणुका या दर 5 वर्षांनी होत असतात, परंतु काही वेळा या निवडणुकांना विलंब झाल्याचं बघायला मिळालं होतं. त्यापैकी एक महत्त्वाची महापालिका म्हणून नागपूर महापालिकेकडे पाहिले जाते. याच नागपूर महापालिकेचा थोडक्यात इतिहास आणि अंतिम निवडणुकीचा निकाल थोडक्यात जाणून घेऊयात तो पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
हे ही वाचा : लातूर हादरलं! PSI च्या त्रासाला कंटाळून तरुणानं झाडाला दोर बांधून संपवलं जीवन, धडकी भरवणारी घटना
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिकेची स्थापना ही 1951 मध्ये झाली होती. तेव्हापासून या महापालिकेत कायद्यांतर्गत काम सुरु करण्यात आले होते. याच महापालिकेचा 2012 आणि 2017 चा निकाल पुढे नमूद करण्यात आला आहे.
निवडणूक निकाल 2012 :
भाजप 62
काँग्रेस 41










