BJP Mission 2024: Ajit Pawar यांच्या एंट्रीनंतर भाजपचं मिशन समोर | Eknath Shinde | Devendra Fadnavis
How many seats BJP will contest for the 2024 assembly elections in Maharashtra, how many will it win, mission announced

Exclusive: भाजपचं २०२४ साठी मिशन समोर, कोणाचं टेन्शन वाढलं? महाराष्ट्र भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीचं टार्गेट जाहीर केलं. भाजपने लोकसभेच्या ३०३ हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य निश्चित केलंय. तर महाराष्ट्र विधानसभेच्या १५२ हून अधिक जागा जिंकण्याचं मिशनही ठरवलंय.
How many seats BJP will contest for the 2024 assembly elections in Maharashtra, how many will it win, mission announced