Rajya Sabha Election लढवणाऱ्या संजय पवारांची संपत्ती किती?

मुंबई तक

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरलेत. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरच्या दोन पैलवानांत लढत होणार आहे. कोल्हापूरच्या राजकारणातले कसलेले पैलवान म्हणून ओळख असलेल्या मातब्बर धनंजय महाडिक यांना भाजपनं तिकीट दिलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना आखाड्यात उतरवलंय. अतिरिक्त मतांच्या बेगमीवरच दोघांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि निवडून यायचं असेल, तर पक्षाच्या पाठबळासोबतच मदतीला अर्थबळही […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरलेत. सहाव्या जागेसाठी कोल्हापुरच्या दोन पैलवानांत लढत होणार आहे. कोल्हापूरच्या राजकारणातले कसलेले पैलवान म्हणून ओळख असलेल्या मातब्बर धनंजय महाडिक यांना भाजपनं तिकीट दिलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं कट्टर शिवसैनिक संजय पवार यांना आखाड्यात उतरवलंय. अतिरिक्त मतांच्या बेगमीवरच दोघांचं भवितव्य अवलंबून आहे. आणि निवडून यायचं असेल, तर पक्षाच्या पाठबळासोबतच मदतीला अर्थबळही हवं. त्यामुळे तब्बल ७० कोटींची प्रॉपर्टी असलेल्या मुन्ना महाडिकांसमोर शिवसैनिकाचा निभाव लागणार का, संजय पवारांची संपत्ती किती हा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच आपण संजय पवारांची संपत्ती किती, ती कुठून मिळालीय, हेच या व्हिडिओत बघणार आहोत.

    follow whatsapp