‘राहुल नार्वेकर यांचा दौरा मी रद्द केला’, आदित्य ठाकरे यांचं पत्रकारांना उत्तर
‘I canceled Rahul Narvekar’s visit’, Aditya Thackeray’s reply to reporters

ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर, नांदेड इथल्या सरकारी रुग्णालयांना भेट दिली, यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, पत्रकारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, राज ठाकरे यांच्यासंबंधित प्रश्न विचारले, त्यावर आदित्य ठाकरे काय म्हणाले, ते पाहा…
'I canceled Rahul Narvekar's visit', Aditya Thackeray's reply to reporters