दर्शन सोळंकीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, तक्रारीत काय?

हर्षदा परब

मुंबई आयआयटीत शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. पोलिसांनी जातीवादातून दर्शनने आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

google news

IIT चा विद्यार्थी दर्शन सोळंकी याची आत्महत्या जातीभेदामुळे झाल्याची तक्रार दाखल 

IIT student Darshan Solanki’s suicide complaint filed due to caste discrimination