Profile

हर्षदा परब

harshada.parab@aajtak.com

हर्षदा परब, यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात टाइम्स वृत्त समूहातून केली आहे. याशिवाय त्यांना डिजिटल मीडियाचा देखील दांडगा अनुभव असून त्या सद्या मुंबई Tak मध्ये असोसिएट सीनियर प्रोड्यूसर पदावर कार्यरत आहेत. आजवर झी 24 तास, महाराष्ट्र टाइम्स, सामना यासह विविध माध्यम समूहात त्यांनी विविध पदावर काम केलं आहे.

ADVERTISEMENT