राजस्थानमध्ये रवींद्र सिंह भाटी यांनी भाजपाशी बंड केलं आणि विधानसभा निवडणूक जिंकले

मुंबई तक

In Rajasthan, Ravindra Singh Bhati rebelled against the BJP and won the assembly elections

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

विधानसभा निवडणूक निकालात राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळालं. मात्र तेलंगणात वेगळा निकाल लागला. भारत राष्ट्र समिती हा पक्ष सलग दोन वेळा तेलंगणात सत्तेत होता. मात्र काँग्रेसने बीआरएसला सत्तेवरून खाली खेचलं. काँग्रेसला जनादेश मिळाला आणि तेलंगणात कोण मुख्यमंत्री होणार ही चर्चा सुरू झाली. त्यात एक नाव आहे ते म्हणजे रेवंत रेड्डी यांचं. आता हे रेवंत रेड्डी कोण आहेत? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊयात….

    follow whatsapp