Shivdeep Lande : राजीनामा देण्याआधीच शिवदीप लांडे यांचं राजकीय क्षेत्रातील प्रवेशाचं ठरलं?

IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी गुरुवारी अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. 

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी गुरुवारी अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. 

अधिकाऱ्यांनी अचानक राजीनामा देणं तसं नवं नाहीये. मात्र, शिवदीप लांडेंच्या राजीनाम्याची जोरात चर्चा होतेय. शिवदीप लांडे यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. लांडे यांचा राजकीय कनेक्शन आधीपासूनच आहे. त्यामुळे लांडे आता राजकारणात प्रवेश करणार याचीच चर्चा सर्वत्र चालू आहे. लांडे खरंच राजकारणात प्रवेश करणार का? कोणत्या पक्षात जाणार? महाराष्ट्रात विधानसभा लढवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना ते दिलेल्या स्टेटमेंटमधून बरंच काही सांगत आहेत.

    follow whatsapp