कोल्हापुरात मविआच्या सभेआधीच वादाची ठिणगी, ठाकरे गटाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Kolhapur Bazar Samiti Election Uddhav Thackeray Group vs mva ncp congress

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आपलं ठरलंय म्हणत कोल्हापूरनं महाराष्ट्राला महाविकास आघाडीचा पॅटर्न दिला. आता त्याच कोल्हापुरात मविआमध्ये बिघाडी सुरू झालीय. ठाकरे गटानं पळता भुई थोडी होईल, असा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादीला दिलाय. बाजार समितीची निवडणूक लागलीय. आणि त्यावरूनच मविआत कुरबुरी सुरू झाल्यात. मविआची सभा होण्याच्या तोंडावर कोल्हापुरात नेमकं काय सुरू आहे आणि ठाकरे गट थेट इशारा देण्याची भाषा का करतोय, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

हे वाचलं का?

Kolhapur Bazar Samiti Election Uddhav Thackeray Group vs mva ncp congress

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT