मनोज जरांगे पाटील यांनी पुणे दौऱ्यावर असताना शिवनेरी किल्ल्याला भेट दिली, त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. Manoj Jarange Patil reached Shivneri fort, in front of him is the burning history of Shivneri fort