Manoj Jarange Patil यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय शोध लावलाय?

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करत देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे त्यांची अडचण वाढू शकते.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलंय. त्यांनी आंदोलन स्थगित करताना देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केलाय. एकेरी भाषेत बोलत त्यांनी फडणवीसांवर टीका केलीय. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 2013 मधल्या एका जुन्या प्रकरणामुळे जरांगेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याने मनोज जरांगे यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय. यावर आता मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय.

    follow whatsapp