Amaravati मध्ये प्रशासनाला मदत करणार मांत्रिक, आरोयग्यसेवा बळकट करण्यासाठी अनोखा फंडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

In Melghat of Amravati many health problems such as infant mortality and maternal mortality have persisted for many years,

social share
google news

अमरावतीच्या मेळघाटात बालमृत्यू, मातामृत्यू अशा अनेक आरोग्याच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे, अशिक्षित असलेले आदिवासी डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्यापेक्षा भूमकाकडे (एक प्रकारचे मांत्रिक) जाऊन उपचार घेतात. त्यामुळे मेळघाटातील 600 च्यावर मांत्रिकांच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था रुग्णांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

In Melghat of Amravati many health problems such as infant mortality and maternal mortality have persisted for many years, tribals who are uneducated go to Bhumka (a kind of witch doctor) instead of going to a doctor for treatment. Therefore, the health system will be delivered to the patients through over 600 mantrikas in Melghat.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT


    follow whatsapp

    ADVERTISEMENT