भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची डोंबिवलीमध्ये सभा पार पडली. यावेळी तरूणांनी मराठा आरक्षणासंदर्भातील प्रश्न बावनकुळे यांना विचारले. यावेळी नेमकं काय घडलं ते पाहा… BJP state president Chandrasekhar Bawankule held a meeting in Dombivli. At this time, the youth asked Bawankule questions regarding Maratha reservation. See what really happened this time...