Mumbai Corona Update : मुंबईच्या महापौरांनी सादर केला कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा
मुंबई तक जम्बो कोव्हिड सेंटरच्या वॉर रुमला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली. यानंतर स्वतः पीपीइ किट घालून महापौरांनी थेट कोव्हिड वॉर्डमध्ये प्रवेश केला. यावेळी रुग्णांशी बातचीत करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनदेखील महापौरांकडून करण्यात आलं.
ADVERTISEMENT

मुंबई तक जम्बो कोव्हिड सेंटरच्या वॉर रुमला भेट देऊन महापौरांनी पाहणी केली. यानंतर स्वतः पीपीइ किट घालून महापौरांनी थेट कोव्हिड वॉर्डमध्ये प्रवेश
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
केला. यावेळी रुग्णांशी बातचीत करून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहनदेखील महापौरांकडून करण्यात आलं.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT