अजित पवारांसोबत गेलेले आमदारांना परत घेणार का? जयंत पाटील काय म्हणाले?

मुंबई तक

राष्ट्रवादीच्या पवार गटाची आढावा बैठक पार पडली, यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील काही आमदार संपर्कात असल्याची जयंत पाटील यांनी माहिती दिली.

ADVERTISEMENT

Google CTA

अजित पवारांसोबत गेलेले आमदारांना परत घेणार का? जयंत पाटील काय म्हणाले?