खासदार अमोल कोल्हेंनी घेतली अजित पवारांची भेट, काय झाली चर्चा?

मुंबई तक

MP Amol Kolhe met Ajit Pawar, what was discussed?

ADVERTISEMENT

Google CTA

खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी चर्चा करताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेण्यामागचं कारण सांगितलं. कोल्हे नेमकं काय म्हणाले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्का पाहा…