खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली टीका

मुंबई तक

MP Sanjay Raut criticized Prime Minister Narendra Modi

ADVERTISEMENT

Google CTA

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.