खासदार सुप्रिया सुळे यांनी बांधली श्रीनिवास पवार यांना राखी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

MP Supriya Sule tied rakhi to Srinivas Pawar, what about Deputy Chief Minister Ajit Pawar?

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रीनिवास पवार यांना राखी बांधली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राखीसाठी सिल्वर ओकवर जाणं टाळल्याचं बोललं जातंय. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना राखी बांधल्याची कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर टाकलेली नाहीये.

MP Supriya Sule tied rakhi to Srinivas Pawar. Deputy Chief Minister Ajit Pawar is said to have avoided going to Silver Oak for Rakhi. In this regard, Supriya Sule has not put any post on social media about tying Rakhi to Ajit Pawar

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT