मुंबई तकचं बुलेटीन: आजच्या टॉप 5 हेडलाईन्स (12.3.2021)

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: राज्यात कोरोनाचं थैमान वाढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार आपल्यावर आहे. दुसरीकडे अँटेलियाच्या बाहेर दिसलेली इनोव्हा मुलूंड टोल नाक्यावर दिसल्याचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज Mumbai Tak च्या हाती लागलं आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून. TOP 5 हेडलाईन्स: 1. एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थींमध्ये रोष, विरोधकांप्रमाणेच मित्र पक्षांनीही नाराजी […]

social share
google news

मुंबई: राज्यात कोरोनाचं थैमान वाढलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार आपल्यावर आहे. दुसरीकडे अँटेलियाच्या बाहेर दिसलेली इनोव्हा मुलूंड टोल नाक्यावर दिसल्याचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज Mumbai Tak च्या हाती लागलं आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या बुलेटीनमधून.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

TOP 5 हेडलाईन्स:

1. एमपीएससी परीक्षा रद्द केल्याने परीक्षार्थींमध्ये रोष, विरोधकांप्रमाणेच मित्र पक्षांनीही नाराजी दर्शवली

हे वाचलं का?

2. राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊनची शक्यता

3. ‘त्या’ इनोव्हा कारचं फुटेज ‘मुंबई तक’च्या हाती, सचिन वाझे यांची एटीएसकडून चौकशी

4. मुंबईसह राज्यातील 9 शहरं प्रदूषित

ADVERTISEMENT

5. ममता बॅनर्जींच्या हत्येचा कट असल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT